मुलुंड-ऐरोली जंक्शन वाहतूक समस्या उपाययोजना


मुलुंड-ऐरोली जंक्शन वाहतूक समस्या उपाययोजना
मुलुंड-ऐरोली जंक्शनवरील दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना होणारा मनस्ताप लक्षात घेऊन चारही दिशांना फ्री लेफ्ट टर्नचा प्रस्ताव देण्यात आला होता.
या संदर्भात महानगरपालिका रोड विभाग, ब्रिज विभाग आणि वार्ड मधील संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक पार पडली.
लवकरच काम सुरू होणार आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यानंतर नागरिकांचे अंदाजे २० ते २५ मिनिटांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे.
Please follow and like us:
126 views
Posted on August 26, 2025