मुलुंड कॉलनी येथील श्री गुरु गोविंद सिंगजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या महोत्सवास भेट दिली.


मुलुंड कॉलनी येथील श्री गुरु गोविंद सिंगजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या महोत्सवास भेट दिली. गुरु गोविंद सिंगजींनी शौर्य, बलिदान आणि धर्मरक्षणाचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणींवर चालण्याचा निश्चय केला. अशा पद्धतीने आजचा हा पवित्र दिवस साजरा केला. या महान नगर कीर्तनाच्या निमित्ताने आपण एकत्र येतो. आपल्या महापुरुषांच्या आदर्श जपण्याचा संकल्प करूया. सक्षम मुलुंड घडवूया.

Please follow and like us:
0 views
Posted on January 5, 2025

You may also like

Page 3 of 44