मुलुंड कॉलनी, हनुमान पाडा येथील बांधवांसाठी आम्ही नेहमीच खंबीरपणे उभे आहोत


मुलुंड कॉलनी, हनुमान पाडा येथील बांधवांसाठी आम्ही नेहमीच खंबीरपणे उभे आहोत. वनविभागाच्या नोटिसांमध्ये आवश्यक दुरुस्त्या होईपर्यंत, आणि दुसऱ्या घराची चावी मिळेपर्यंत, आम्ही नागरिकांना त्यांची घरं सोडू देणार नाही. आमदार म्हणून आपल्या प्रत्येक मतदाराच्या पाठीशी उभं राहून, प्रशासनाशी लढणार आहे. तुमच्या घराचं रक्षण हेच माझं ध्येय आहे, आणि तुमचा हक्क कायम राखण्यासाठी मी सदैव सज्ज आहे!
We stand firmly with our brothers and sisters in Mulund Colony, Hanuman Pada. Until the necessary corrections are made in the forest department’s notices and until the keys to another home are provided, we will not allow citizens to leave their homes. As your MLA, I will stand by each and every voter, fighting with the administration. Protecting your homes is my mission, and I am always ready to uphold your rights!
Please follow and like us:
0 views
Posted on August 9, 2024

You may also like

Page 37 of 44