आज मुलुंडमधील कालीदास नाट्यगृह येथे *मुलुंड टाइम्स पब्लिकेशन सेंटर* आयोजित ‘कृष्ण लीला 2.0’ या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आनंद मिळाला. हा कार्यक्रम संस्कृती, भक्ती आणि उत्साही सादरीकरणांचा सुरेख मिलाफ होता, ज्यात कृष्ण जन्माष्टमीची भावना सुंदररित्या प्रकट झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांच्या सर्व मागण्या आणि अपेक्षांची पूर्तता करण्याची ग्वाही मी दिली. आपल्या समृद्ध संस्कृतीचे संवर्धन आणि प्रोत्साहन देणाऱ्या अशा सुंदर उत्सवांमध्ये पुन्हा सहकार्य आणि योगदान देण्यासाठी मी नेहमीच उत्सुक आहे.
Today, I had the pleasure of attending the ‘Krishna Leela 2.0’ event organized by Mulund Times Publication Centre at Kalidas Natya Gruha, Mulund. The event was a perfect blend of culture, devotion, and vibrant performances, beautifully capturing the spirit of Krishna Janmashtami.
I ensured that all the requirements and expectations of the organizers were fully supported to make the event a grand success. It was heartening to see the enthusiastic participation of the community, making the celebration even more special.
Looking forward to collaborating again and contributing to such beautiful celebrations that preserve and promote our rich cultural heritage.