मुलुंड टी वॉर्ड येथे सत्यनारायणाच्या महापूजेला उपस्थित राहून पालिकाकर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या


विश्वास, भक्ती आणि एकात्मतेचा सण!
मुलुंड टी वॉर्ड येथे सत्यनारायणाच्या महापूजेला उपस्थित राहून पालिकाकर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निःस्वार्थ सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त केली आणि सदैव जनसेवेसाठी तत्पर राहण्याचा संकल्प केला.
Please follow and like us:
1 views
Posted on April 4, 2025