मुलुंड पश्चिमच्या विजय नगर येथील श्री ओम् शक्तिवेल मुरुगन थिरुकोविल सेवा संस्थेच्या वतीने आयोजित ५२व्या पंगुनी उत्थिराम महोत्सवात सहभाग घेता आला, ही खरोखरच एक आध्यात्मिक अनुभवाची संधी होती. भगवान मुरुगन यांचे आशीर्वाद मिळाले आणि सर्व भक्तगणांना शुभेच्छा दिल्या.