मुलुंड पश्चिमच्या हिंदुस्थान चौक, चांदणी बिल्डिंगपासून हनुमान पाडा, वाल्मिकी नगर व आजूबाजूचा परिसर सकाळच्या टप्प्यात पूर्ण केला


मुलुंड पश्चिमच्या हिंदुस्थान चौक, चांदणी बिल्डिंगपासून हनुमान पाडा, वाल्मिकी नगर व आजूबाजूचा परिसर सकाळच्या टप्प्यात पूर्ण केला. नंतर संध्याकाळच्या टप्प्यात मुलुंड पूर्व येथील नवघर गल्ली नं. १, नवघर गाव, नवघर रोड क्रॉस रोड व आजूबाजूच्या परिसरात भेट दिली.

नागरिकांचा सहभाग पदयात्रेला भव्य स्वरूप देतो आहे. मतदारांचा पाठिंबा निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट करतो. मुलुंडकरांचे हे प्रेम मुलुंडच्या सर्वांगीण विकासाची प्रेरणा ठरत आहे.

Please follow and like us:
101 views
Posted on November 8, 2024

You may also like

Page 1 of 54