मुलुंड पश्चिमेकडील प्रचारयात्रा पार पडली


आज मुलुंड पश्चिमेकडील इंदिरा नगर ३, अशोक नगर आणि वैतरा नगर येथे डोर-टू-डोर प्रचारयात्रा पार पडली. प्रत्येक घरी पोहोचत, स्थानिकांच्या अपेक्षा आणि विकासाच्या स्वप्नांना नवा ध्यास देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक भेटीतून मिळणारा प्रतिसाद आणि समर्थन हेच आमचे बळ आहे. आपल्या सहकार्याने मुलुंडला विकासाच्या शिखरावर नेऊया!”

Please follow and like us:
112 views
Posted on October 26, 2024

You may also like

Page 27 of 54