मुलुंड पश्चिमेची यात्रा जल्लोषात झाली


कालची मुलुंड पश्चिमेची यात्रा जल्लोषात झाली. अग्निशमन केंद्राजवळ श्री गणेश मंदिरात बाप्पाचे आशीर्वाद घेऊन आजच्या प्रचार यात्रेचा प्रारंभ झाला. पक्षाचे झेंडे, ढोल, फुले, फटाक्यांची आतषबाजी आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या जल्लोषाने वातावरणात उत्साह संचारला. यात्रेत मंदिरे, जैन मंदिरात दर्शन घेतले, मार्केट युनियनमधील लोकांना भेटलो आणि स्थानिकांशी संवाद साधला. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Yesterday’s rally in Mulund West started with blessings of Bappa at Shri Ganesh Temple near the Fire Station. The party flags, drums, flowers, firecrackers and chants of Padadhikaris and Karyakartas electrified the atmosphere. During the rally, I visited temples, a Jain temple, met people from Market Union and interacted with the locals. Padhadhikaris and Karyakartas of Mahayuti were present in large numbers in the rally.

Please follow and like us:
1 views
Posted on May 6, 2024

You may also like

Page 5 of 44