मुलुंड पश्चिम आणि पूर्व भागातील भव्य पदयात्रेत प्रत्येक गल्लीतून नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद अनुभवला!


मुलुंड पश्चिम आणि पूर्व भागातील भव्य पदयात्रेत प्रत्येक गल्लीतून नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद अनुभवला! सकाळपासून घाटीपाडा ते शास्त्री नगर आणि संध्याकाळी साईनाथ चौक ते रमाबाई नगर, या प्रत्येक ठिकाणी मिळालेला पाठिंबा विजयाची खात्री देतोय. जनतेच्या विश्वासामुळे आम्हाला ऊर्जा आणि प्रेरणा मिळत आहे. तुमच्या विश्वासाने आम्ही अधिक जोमाने मुलुंडच्या विकासासाठी काम करणार आहोत.

Please follow and like us:
114 views
Posted on November 5, 2024

You may also like

95 views

Page 33 of 54