मुलुंड पश्चिम, कालिदास सभागृहात वेदांता मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूटच्या वतीने स्वराज्य बॅच २०१९ च्या विद्यार्थ्यांसाठी भव्य दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला.
या खास प्रसंगी उपस्थित राहून नवउमेद डॉक्टरांच्या यशाचा साक्षीदार होता आलं, हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरलं. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आणि उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.