मुलुंड पश्चिम चेकनाका येथील श्री राम मंदिर गृहनिर्माण सोसायटीला भेट दिली. तेथील रहिवाशांच्या काही तक्रारी आहेत. त्याची गांभीर्याने दखल घेतला. रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर, तातडीने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीचा आढावा घेतली. रहिवाशांच्या समस्या सोडवणे हे माझ्यासाठी प्राधान्याचे आहे. मुलुंडकरांची सेवा हीच माझी प्राथमिकता आहे.