मुलुंड पश्चिम, दयानंद विद्यालय येथील महा रक्तदान शिबिरात सहभागी झालो


मुलुंड पश्चिम, दयानंद विद्यालय येथील स्वर्गीय डॉ. चिमणभाई देवशंकर भट्ट यांच्या सन्मानार्थ बामणा युथ क्रिकेट फोरम, डॉ. सी.डी. भट्ट मेडिकल फोरम यांच्या सहकार्याने, संजय माळी – स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या महा रक्तदान शिबिरात सहभागी झालो.

Please follow and like us:
110 views
Posted on March 10, 2025