मुलुंड पश्चिम परिसरात पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई पाहणी करण्यात आली.


मुलुंड पश्चिम – नालेसफाई पाहणी
मुलुंड पश्चिम परिसरात पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई पाहणी करण्यात आली. यावेळी मुंबई महापालिकेच्या एस.डब्लू.डी. (Storm Water Drain) विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यात नागरिकांना अडचण होऊ नये यासाठी नालेसफाई कामाची प्रगती, सफाईची गुणवत्ता व साचलेल्या गाळाची योग्य विल्हेवाट याची तपासणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत आणि प्रभावीपणे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
Please follow and like us:
110 views
Posted on May 16, 2025

You may also like

89 views

Page 33 of 54