मुलुंड पश्चिम, बी.आर. रोड येथे तानसा जलवाहिनी गळतीची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. महापालिका पथकाला काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क आहे.
Please follow and like us: