मुलुंड पश्चिम, बी.आर. रोड येथे तानसा जलवाहिनी गळतीची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली


मुलुंड पश्चिम, बी.आर. रोड येथे तानसा जलवाहिनी गळतीची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. महापालिका पथकाला काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क आहे.

Please follow and like us:
103 views
Posted on May 5, 2025

You may also like

Page 44 of 54