नूतन वर्षाची सुरुवात जेष्ठांच्या सेवेने…
७० वर्षांपेक्षा अधिकच्या जेष्ठ नागरिकांना आरोग्याच्या सुरक्षिततेची हमी देत आहोत. त्यांचापर्यंत प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड पोहोचवण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येतंय. आज दिनांक १ जानेवारी २०२५ ला खालील ठिकाणी शिबिर पार पडले.
देवीदयाल रोडवरील माझे कार्यालय, मुलुंड पश्चिम
निर्मल लाइफस्टाईल, एलबीएस मार्ग, मुलुंड पश्चिम
जेष्ठांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि सुरक्षिततेची भावना आमच्यासाठी सर्वांत मोठी प्रेरणा आहे.