मुलुंड पश्चिम – वसंत ऑस्कर, रोजा मोण्टेंना साइक्लिंग ट्रॅक स्वच्छता आणि नागरी समस्या निवारणासाठी पुढाकार


मुलुंड पश्चिम – वसंत ऑस्कर, रोजा मोण्टेंना साइक्लिंग ट्रॅक स्वच्छता आणि नागरी समस्या निवारणासाठी पुढाकार
डेली जॉगर्स यांच्या पुढाकाराने आयोजित स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. रोजा मोण्टेंना ते मुलुंड कॉलनी सायक्लिंग ट्रॅक परिसरात स्वच्छता करताना, जॉगिंगसाठी आणि मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यानंतर, महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित समस्यांवर योग्य त्या उपाययोजना तात्काळ राबविण्याचे निर्देश दिले.
स्थानिक नागरिकांच्या आरोग्यदृष्टिकोनातून आणि स्वच्छ व सुरक्षित सार्वजनिक जागा निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास आहे.
स्वच्छ परिसर, निरोगी जीवन
Please follow and like us:
1 views
Posted on May 18, 2025

You may also like

Page 5 of 52