मुलुंड पश्चिम, सारस्वत वाडी येथे आयोजित अेक्नरवाला रक्तदान अभियानात सहभागी होण्याचा मान मिळाला.
हा उपक्रम कच्छ युवक संघ मुलुंड शाखा तसेच सहयोगी संस्थांद्वारे राबवण्यात आला
• भारत विकास परिषद-मुलुंड
•श्री कच्छी विशा ओसवाल समाज-मुलुंड
•श्री कच्छी दशा ओसवाल जैन सर्वोदय मंडळ-मुलुंड
•मुलुंड अचलगच्छ जैन संघ
•श्री हालारी विशा ओसवाल सेवा समाज-मुलुंड
•श्री मुलुंड ब्रम्हक्षत्रिय समाज
•भानू युथ सर्कल-मुंबई
•वीर जसराज दादा मंडळ, मुलुंड
रक्तदान ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे, आणि अशा सामाजिक उपक्रमांसाठी सर्वांनी एकत्र यावे हीच अपेक्षा.