मुलुंड पूर्वेचं चिंतामण द्वारकानाथ देशमुख उद्यान फुलांनी बहरलं आहे. MCGM गार्डन विभाग झोन ५/६ आणि MyBmc टी वॉर्ड यांच्यावतीने आयोजित फ्लॉवर शो आयोजित करण्यात आला. या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. १५ व १६ फेब्रुवारी या दोन दिवसांसाठी हे प्रदर्शन खुले आहे.
जगभरातील दुर्मिळ फुले येथे पाहायला मिळितात. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे नयनरम्य प्रदर्शन प्रत्येकाने अनुभवायला हवे. दरवर्षी असे सुंदर आयोजन केल्याबद्दल टी वॉर्ड अधिकारी आणि गार्डन विभागाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन!