मुलुंड पूर्वेतील मिठाघर रोड, नानेपाडा येथील त्रिमूर्ती नारायण आणि पालखी सोसायटीसमोरील रस्त्याचे तांत्रिक अडचणीमुळे थांबले होते


मुलुंड पूर्वेतील मिठाघर रोड, नानेपाडा येथील त्रिमूर्ती नारायण आणि पालखी सोसायटीसमोरील रस्त्याचे तांत्रिक अडचणीमुळे थांबले होते. त्यावर उपाययोजना करून काम पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले. रस्त्यांचा विकास म्हणजे लोकांच्या दैनंदिन जीवनाचा गाभा सुधारण्याचा प्रयत्न. मुलुंडच्या प्रगतीचा हा प्रवाह सातत्याने सुरू राहील!

Please follow and like us:
135 views
Posted on January 24, 2025

You may also like

Page 1 of 54