मुलुंड पूर्वेतील मोरया तलावावर छट पूजेच्या पावन सोहळ्यात सहभाग घेतला


मुलुंड पूर्वेतील मोरया तलावावर छट पूजेच्या पावन सोहळ्यात सहभाग घेतला. सूर्यदेवतेला जल अर्पण करताना भक्तांची श्रद्धा अनुभवली. या पूजेला एकत्र येऊन समाजात एकतेचा संदेश देण्यात येतो. आपल्या परंपरेच्या महानतेचं दर्शन घडविणाऱ्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा. आयोजक मनिष तिवारी आणि भाजपा मुलुंड मंडळाचे अभिनंदन! आपल्या धर्म आणि संस्कृती जपण्याचे काम समाजाला उन्नतीच्या मार्गावर नेईल, यासाठी अशीच एकजूट आणि समर्पण आवश्यक आहे. मुलुंड पूर्व स्थित मोरया तालाब पर छठ पूजा के पावन अवसर पर सहभाग लिया। सूर्य देवता को जल अर्पित करते समय भक्तों की अपार श्रद्धा का अनुभव हुआ। इस पूजा में एकत्र होकर समाज में एकता का संदेश देने का यह अनूठा प्रयास है। हमारी परंपरा की महानता का दर्शन कराने वाले सभी भक्तों को हार्दिक शुभकामनाएं। आयोजक मनिष तिवारी और भाजपा मुलुंड मंडल का अभिनंदन! अपने धर्म और संस्कृति को संजोकर रखने का यह कार्य समाज को उन्नति की दिशा में ले जाएगा। इसके लिए ऐसी एकता और समर्पण आवश्यक है।
Please follow and like us:
0 views
Posted on November 7, 2024

You may also like

Page 1 of 44