मुलुंड पूर्वेतील राजे संभाजी महाराज मैदानात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ‘सारी वॉकाथॉन’ कार्यक्रमात सहभागी झालो.


मुलुंड पूर्वेतील राजे संभाजी महाराज मैदानात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ‘सारी वॉकाथॉन’ कार्यक्रमात सहभागी झालो. हा कार्यक्रम मी मुलुंडकर प्रतिष्ठानच्या मयुरा बाणावली आणि लिओ क्लब ऑफ मुलुंड लेकसाईड यांच्या वतीने आयोजित केला गेला होता.

Please follow and like us:
103 views
Posted on March 10, 2025