मुलुंड पूर्वेला रेल्वे स्टेशनपासून सुरू झालेल्या प्रचार यात्रेत कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांचाही उत्साह दिसून आला


निवडणुकीची रॅली म्हंटली की कार्यकर्त्यांचा उत्साह हा आलाच. पण काल 12 एप्रिलला मुलुंड पूर्वेला रेल्वे स्टेशनपासून सुरू झालेल्या प्रचार यात्रेत कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांचाही उत्साह दिसून आला. यावेळी मला महिला भगिनींनी ओवाळलं काहींनी हार घालून स्वागत केलं. मी या सगळ्यांच्या उत्साहाचं मी कौतुक करतो.
Election rally in Mulund East commenced with great enthusiasm. Local residents who actively participated in the rally interacted with me. I was deeply touched by the warm reception, as many greeted me with garlands and bouquets.
Please follow and like us:
0 views
Posted on April 13, 2024

You may also like

Page 3 of 44