मुलुंड पूर्व, नानेपाडा येथील नाल्याची पाहणी केली. या कामातील समस्या समजून घेतल्या . महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेत आवश्यक सूचनाही दिल्या.
स्वच्छ आणि सुरक्षित मुलुंडसाठी मी कटिबद्ध आहे. मुलुंडकरांसमोरील प्रत्येक समस्येवर त्वरित आणि परिणामकारक उपाययोजना करणं, हेच माझं कर्तव्य आहे.