मुलुंड पूर्व येथील प्रचार यात्रेत उपस्थितांच्या “अबकी बार ४०० पार!”च्या नाऱ्याने परिसर दणाणून गेला


मुलुंड पूर्व येथील प्रचार यात्रेत उपस्थितांच्या “अबकी बार ४०० पार!”च्या नाऱ्याने परिसर दणाणून गेला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने इतक्या उन्हातही प्रचारार्थ घराच्या बाहेर पडले होते. हरी ओम नगरच्या रहिवाश्यांनी टोलमाफीच्या माझ्या पाठपुराव्याची प्रशंसा केली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो.

Today the campaign rally in Mulund East echoed with one resounding slogan: ‘Ab ki Baar 400 Paar!’ It was truly inspiring to witness the unwavering support of the Padhadhikaris and Karyakartas of Mahayuti, showcasing their determination and dedication. A heartfelt thank you to the residents of Hari Om Nagar for acknowledging my efforts towards Toll Waiver.

Please follow and like us:
1 views
Posted on May 5, 2024

You may also like

Page 2 of 44