मुलुंड पूर्व येथे विठुरायाचे दर्शन घेतले


मुलुंड पूर्व येथे माऊली कृपा विठ्ठल भक्त मंडळ म्हाडा वसाहत आयोजित श्री संत गोरोबा काका पुण्यतिथी आणि ह.भ.प गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले यांच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त उपस्तिथ राहिलो आणि विठुरायाचे दर्शन घेतले.

Please follow and like us:
115 views
Posted on April 19, 2023