मुलुंड पूर्व, राजे संभाजी सांस्कृतिक भवन येथे पक्षाची विस्तृत कार्यकारिणी बैठक उत्साहात पार पडली


मुलुंड पूर्व, राजे संभाजी सांस्कृतिक भवन येथे पक्षाची विस्तृत कार्यकारिणी बैठक उत्साहात पार पडली. या महत्वपूर्ण बैठकीत प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या उपस्थितीने सभागृहात ऊर्जा निर्माण केली.
तसेच कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांमा आवाहन केले की, पक्ष बांधणीतून आपण विजयरथावर स्वार व्हायचे आहे आणि शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचवायची आहे. आपल्या एकजुटीतच पक्षाची ताकद आहे, आणि त्याच बळावर आपण जनतेच्या विश्वासाला खरे उतरून प्रगतीची नवी वाट निर्माण करूया.
Yesterday , the party’s extended executive meeting was held with great enthusiasm at Raje Sambhaji Cultural Bhavan in Mulund East. In this important meeting, the presence of key office bearers and workers infused energy into the gathering.
I also urged the workers and office bearers that by building the party, we must ride the chariot of victory and ensure that the river of development reaches the last person in society. Our unity is the strength of the party, and with that power, we will live up to the people’s trust and pave a new path of progress.
Please follow and like us:
0 views
Posted on August 13, 2024

You may also like

Page 4 of 44