मुलुंड माझे कुटुंब आहे. कुटूंबावरील संकट हे माझ्यावर आलेले संकट म्हणून मी काम करतो


मुलुंड माझे कुटुंब आहे. कुटूंबावरील संकट हे माझ्यावर आलेले संकट म्हणून मी काम करतो. कोरोना काळात मुलुंडकरांनी प्रचंड धैर्याने संकटाचा सामना केला. संघर्षाच्या काळात माझ्या सहकाऱ्यांनी अन्नधान्य व औषधांची मदत नागरिकांपर्यंत अखंडित पोहोचवली. चार वर्षांपूर्वी केलेल्या या सेवांचा ठसा आजही नागरिकांच्या मनात कोरला आहे. आपला हा विश्वास आणि पाठिंबा, माझ्या विजयाचे निश्चित आधार आहेत.

Please follow and like us:
101 views
Posted on November 14, 2024

You may also like

89 views

Page 33 of 54