मुलुंड विधानसभा क्षेत्रातील महिलांपर्यंत लाडकी बहिण योजना पोहोचवण्याचा संकल्प!


मुलुंड विधानसभा क्षेत्रातील महिलांपर्यंत लाडकी बहिण योजना पोहोचवण्याचा संकल्प! आज अमर नगर येथील गुरुद्वारा (मुलुंड पश्चिम), साल्पादेवी सदन सोसायटी (मुलुंड पश्चिम), आणि नाणेपाडा (मुलुंड पूर्व) येथे भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी ऑनलाइन अर्ज नोंदणी अभियानाचे यशस्वी आयोजन केले. महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल पुढे!

Please follow and like us:
10 views
Posted on July 25, 2024

You may also like

10 views

Page 31 of 52