मुलुंड विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या सर्व समस्यांचे निराकारण सुरु आहे


मुलुंड विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या सर्व समस्यांचे निराकारण सुरु आहे. लहान असो वा मोठी प्रत्येक अडचण दुर केली जाते आहे. वीर संभाजी नगर येथील स्थानिक महिला भेटीसाठी आल्या होत्या. कमी दाबाचे पाणी कचरा व्यवस्थापनातील दिरंगाई त्यांनी बोलून दाखवली. तात्काळ मनपा अधिकाऱ्याशी फोनवर बोलणे केले. तातडीने दोन्ही मुद्दे मार्गी लावण्याचे आदेश दिले.

Please follow and like us:
18 views
Posted on July 31, 2024

You may also like

24 views

Page 33 of 54