मुलुंड विधानसभा क्षेत्रातील पाच ठिकाणी पेव्हर ब्लॉक आणि सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला


आज मुलुंड विधानसभा क्षेत्रातील पाच ठिकाणी पेव्हर ब्लॉक आणि सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. मुलुंड पूर्व व पश्चिम येथील विविध सोसायट्यांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी या कामाची सुरुवात करण्यात आली आहे. श्रीकृष्ण सोसायटी, अयप्पा दर्शन सोसायटी, गणेश कृपा एस.आर.ए. सोसायटी, नीता अपार्टमेंट आणि नरेश स्मृती सोसायटी या ठिकाणी या कामाची उद्घाटन विधी पार पडली. आपल्या परिसराच्या विकासासाठी हे काम पुढे येणाऱ्या काळात अधिक मोलाचे ठरेल.
Today, the inauguration of paver block and beautification work took place at five locations in the Mulund Assembly constituency. To enhance the convenience of residents and beautify the area, work commenced at various societies in Mulund East and West. The inauguration ceremonies were held at Shrikrishna Society, Ayyappa Darshan Society, Ganesh Krupa SRA Society, Tinath Apartment, and Naresh Smruti Society. This initiative will play a significant role in the future development of the area.”
Please follow and like us:
0 views
Posted on August 24, 2024

You may also like

Page 7 of 44