मुलूंड न्यायालयातील वकिल संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थिती दर्शवली


समाजातील सर्वच स्तरातील, क्षेत्रातील लोकांसाठी अविरत काम सुरु आहे. केलेल्या कामाबद्दल लोकांकडून शाबासकी मिळते आहे. मुलूंड न्यायालयातील वकिल संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थिती दर्शवली. मुलूंड न्यायालय परिसरात वकील कर्मचाऱ्यांसाठी शेडचे काम, पेव्हर ब्लॉकचे काम, सीटिंग अरेंजमेंट आणि स्टँप पेपर विक्री करण्याचे लाइसेंस उपलब्ध करुन दिले होते, केल्या कामाबदद्ल वकील संघटनेच्या सदस्यांनी आभार मानले. स्पेशल कोर्ट, जुन्या इमारतीचा पुनर्विकास आणि महिलांसाठी चेंजिग रुमच्या नव्या मागण्या करण्यात आल्या. त्या तातडीने मार्गी लावण्यासाठीची कारवाई सुरु केली आहे.
Continuous work is being done for people from all sections and fields of society, and the efforts are being appreciated by the public. I attended a meeting organized by the Mulund Court Bar Association. The work for constructing sheds, installing paver blocks, seating arrangements, and obtaining a license for stamp paper sales in the Mulund Court premises was completed. The members of the Bar Association expressed their gratitude for these initiatives. New requests were made for a special court, redevelopment of the old building, and changing rooms for women. Actions have already been initiated to address these demands promptly.
Please follow and like us:
0 views
Posted on July 31, 2024

You may also like

Page 4 of 44