मेंढपाळ व्यवसाय करणारा धनगर समाज आरक्षणाची लढाई लढतो आहे. अनेक दशकांची त्यांची लढाई अंतिम टप्प्यात आहे. सरकार म्हणून भारतीय जनता पार्टी त्यांच्या समस्या सुटाव्यात म्हणून शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. धनगर समाजाला विश्वासात घेवून त्यांच्यासाठीची समाधानकारक वाट काढून देण्याचं काम नक्की करु. कुणावर ही अन्याय न करता न्यायिक कर्तव्य पार पाडण्याचे आमचा प्रयत्न आहे.जय मल्हार.