आज घाटकोपर पूर्व येथे खूप मोठ्या उत्साहात महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माझे स्वागत केले. यावेळी स्थानिक नागरिकांचा प्रतिसादही उत्सफूर्त होता.
Today in Ghatkopar East, I was warmly welcomed by Padadhikaris and Karyakartas of Mahayuti, along with enthusiastic local citizens.




 
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
                     
                    
        
        
        
    