गेल्या 40 दिवसांमध्ये ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये अनेक ठिकाणी प्रचारयात्रेच्या निमित्ताने हजेरी लावतो आहे. अनेक जण मला यावेळी भेटत आहेत. अशाच एका प्रचारयात्रेदरम्यान एक क्षण माझ्या मनावर कोरला गेला. काही भगिनींनी ‘मोदी आऐंगे’चा विश्वास मला दिला. मी या भगिनींचा शतशः आभारी आहे.