येताय ना माझ्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करायला.


नमस्कार, उद्या येताय ना माझ्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करायला. महायुतीचा उमेदवार म्हणून मी मुंबई-उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरणार आहे. यासाठी मोठ्या संख्येने माझ्यासोबत निघणाऱ्या रॅलीमध्ये सामील व्हा. धन्यवाद!

Hello! I am set to submit my nomination formally, as the BJP-Mahayuti Alliance candidate, from 28 Mumbai North-East Loksabha Constituency. I hope you all can take out the time to join me in support as I do so! Thank you ????

Please follow and like us:
0 views
Posted on April 25, 2024

You may also like

Page 3 of 44