रणजित सावरकर यांच्या हस्ते मुलुंड ऐरोली जंक्शन येथील वीर सावरकर स्मारकाचे उद्घाटन


“Exactly 75 years ago Swantantrya Veer Savarkar was acquitted by top court, today 10th Feb his Grandson Shri Ranjit Savarkar inaugurated his Smarak made from my MLA Fund opp. Maryada Purshottam Shri Ram Chowk on Eastern Express Highway Mulund East. Savarkar ji inspires Millions even Today. A proud moment for all of us” : MLA Mihir Kotecha

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांच्या हस्ते आज दि. १०.०२.२०२४ रोजी मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंड-ऐरोली जंक्शन इथं स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं. हे स्मारक आमदार मिहीर कोटेचा यांच्या निधीतून उभारण्यात आलं आहे. हे स्मारक नव्या पिढीला मार्गदर्शन करणारे ठरेल. अंदमान निकोबार इथं स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वास्तव्य केलं त्या जागेला भेट देणाऱ्या व्यक्तीला त्यांचं माहात्म्य जाणवेल. सावरकरांच्या स्मृती जागवणं महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण प्रभू रामचंद्र अयोध्या मंदिराच्या प्रतिकृतीसमोर सावरकरांचं हे स्मारक उभारत आहोत, असं आमदार मिहीर कोटेचा म्हणाले.

Please follow and like us:
0 views
Posted on February 10, 2024

You may also like

Page 3 of 44