रस्ता रुंदीकरणामुळे मुलुंडकरांना घरं सोडावी लागू नयेत, यासाठी मी ठाम आहे


रस्ता रुंदीकरणामुळे मुलुंडकरांना घरं सोडावी लागू नयेत, यासाठी मी ठाम आहे. जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून, बाधित घरच्या रहिवाशांसोबत वेळोवेळी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. योग्य त्या उपाययोजना केल्या. सामान्य माणसाच्या प्रश्नांवर कायमच लक्ष केंद्रित आहे, आणि मुलुंडकरांना न्याय मिळवून देणं हेच माझं ध्येय आहे.

Please follow and like us:
106 views
Posted on November 8, 2024

You may also like

Page 6 of 54