रामनवमीच्या पावन मुहूर्तावर मुलुंडमध्ये विविध उपक्रमांच्या उद्घाटनात सहभागी होत, शुभेच्छा दिल्या


रामनवमीच्या पावन मुहूर्तावर मुलुंडमध्ये विविध उपक्रमांच्या उद्घाटनात सहभागी होत, शुभेच्छा दिल्या.
• आदर्श टीमतर्फे भव्य रक्तदान शिबिर
• ए.के.सी. डायलिसिस सेंटरचे उद्घाटन
• फिटनेस फॅक्टरी व्यायामशाळेचे उद्घाटन
• स्कूप जेलॅटेरिया आयस्क्रीमच्या नव्या शाखेचे उद्घाटन
Please follow and like us:
0 views
Posted on April 8, 2025

You may also like

Page 1 of 50