राम नवमीचा राम जन्मोत्सव अत्यंत धार्मिक वातावरणात पार पडला.


राम नवमीचा राम जन्मोत्सव अत्यंत धार्मिक वातावरणात काल 17 एप्रिलला पार पडला. यावेळी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचं दर्शन मला ठिकठिकाणी झाले. कुठे प्रभू श्रीराम पालखीत होते तर कुठे ते पाळण्यात होते. कुठे त्यांची मूर्ती होती तर कुठे ते मंदिरात विराजमान होते. चरचरात सामावलेले आपले श्रीराम काल प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक चौकात, प्रत्येक माणसांत दिसले. राम नवमीच्या या उत्सवाने मी स्वतः पावन झालो आणि माझ्या पुढील वाटचालीसाठी त्यांचा आशिर्वाद म्हणून त्यांच्या पायावरचे एक फुल उचलले. जय श्रीराम!

On the auspicious occasion of Ram Navami, the celebration of Lord Rama’s birth unfolded in a profoundly spiritual atmosphere on the 17th of April. During this time, I had the privilege of witnessing the divine presence of the revered Lord Rama at various places. Sometimes he graced the Palkhi, sometimes he was being worshipped, his effigy adorned in temples. The ubiquitous essence of our beloved Lord Rama pervaded every corner, every street, and every soul. Through the festivities of Ram Navami, I found myself sanctified. Jai Shri ram!

Please follow and like us:
1 views
Posted on April 18, 2024

You may also like

Page 2 of 44