राम नवमीच्या पावन निमित्ताने मुलुंड, भांडुप आणि विक्रोळी येथील विविध राम नवमी उत्सव मंडळांना भेट देऊन दर्शन घेतले व भाविकांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या


राम नवमीच्या पावन निमित्ताने मुलुंड, भांडुप आणि विक्रोळी येथील विविध राम नवमी उत्सव मंडळांना भेट देऊन दर्शन घेतले व भाविकांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. सामाजिक एकोप्याचा संदेश देणाऱ्या अशा धार्मिक उत्सवांमुळे आपल्यात नवी ऊर्जा निर्माण होते.
आपला सण, आपली संस्कृती, आणि आपली एकता – हाच खरा महाराष्ट्राचा चेहरा आहे.
Please follow and like us:
0 views
Posted on April 7, 2025

You may also like

Page 4 of 50