राम मंदिराची उभारणी होणं हे 500 वर्षांपूर्वी पाहिलं गेलेलं स्वप्न


राम मंदिराची उभारणी होणं हे 500 वर्षांपूर्वी पाहिलं गेलेलं स्वप्न आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कार्यकाळात आणि त्यांच्या मेहनतीने पूर्ण झालं. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचं हे मंदिरूपी स्मारक संपूर्ण जगाला प्रेरणादायी ठरणारं असून त्यामुळे हिंदू धर्माची पताका अजून उंचावली जाणार आहे. राम नवमीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिराला आणि प्रभू श्रीरामांना कोटी कोटी नमन.

The realization of the Ram Mandir at Ayodhya marks the fulfilment of a dream that was seen 500 years ago. Today, under the leadership of Prime Minister Narendra Modi Ji and through his diligent efforts, this dream has finally come true. The temple, as a monument to the revered Lord Shri Ram, will serve as an inspirational symbol for the entire world. It will elevate the flag of Hinduism even higher. Before the auspicious occasion of Ram Navami, I offer countless salutations to the Ram Temple in Ayodhya and to Lord Shri Ram. जय श्रीराम !

Please follow and like us:
0 views
Posted on April 16, 2024

You may also like

Page 6 of 44