राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (मुलुंड) यांच्या विजयादशमी पथसंचलनात सहभागी होण्याचा सन्मान मिळाला


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (मुलुंड) यांच्या विजयादशमी पथसंचलनात सहभागी होण्याचा सन्मान मिळाला. संघाचा हा शिस्तबद्ध संचलन राष्ट्रसेवा, शौर्य आणि समर्पणाचे प्रतीक आहे. संघाच्या या ऐतिहासिक परंपरेचा भाग बनून समाजाच्या एकात्मतेची आणि राष्ट्रभक्तीची भावना अनुभवण्याचा कालचा दिवस विशेष ठरला.

Please follow and like us:
180 views
Posted on October 13, 2024

You may also like

95 views

Page 33 of 54