राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या आरक्षण रद्द करण्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ तीव्र – धरणे आंदोलन


भाजप ईशान्य मुंबई वतीने, राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या आरक्षण रद्द करण्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ तीव्र – धरणे आंदोलन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ, रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर येथे पार पडलेल्या या आंदोलनात पंकजाताई मुंडे जी, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार जी यांसह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाच्या हक्काच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा संघर्ष हा सामाजिक न्यायासाठीचा लढा आहे आणि तो आपण एकजुटीने पुढे नेणार आहोत.
जय संविधान, जय भारत, जय भीम
On behalf of BJP North East Mumbai, a strong protest – dharna was held against Rahul Gandhi’s statement in the USA calling for the abolition of reservations. This protest took place at Ramabai Ambedkar Nagar, Ghatkopar, near the statue of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, with the significant presence of leaders such as Pankaja Gopinath Munde ji, Mumbai President Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार ji, along with other key officials and party workers. We are committed to protecting the rights to reservation granted by Dr. Ambedkar. This fight is for social justice, and we will carry it forward unitedly.
Jai Samvidhan, Jai Bharat, Jai Bhim.
Please follow and like us:
0 views
Posted on September 13, 2024

You may also like

Page 6 of 44