रेशनिंग ऑफिस अधिकारी आणि कमिटी सदस्यांसोबत बैठक पार पडली


मुलुंड रेशनिंग ऑफिस येथे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंदाच्या शिधा वाटपासाठी रेशनिंग ऑफिस अधिकारी आणि कमिटी सदस्यांसोबत बैठक पार पडली. गणेश भक्तांच्या आनंदात भर घालण्यासाठी तातडीने आणि सुयोग्य नियोजनाच्या दिशा ठरविण्यात आल्या. हा उत्सव प्रत्येकासाठी साजरा होईल यासाठी कटिबद्ध आहोत.
Today at Mulund Rationing Office, a meeting was held with rationing office officials and committee members to discuss the distribution of ‘Anandacha Shidha’ (festive ration) for the upcoming Ganesh Utsav. Plans were made for timely and efficient distribution to ensure that every devotee can celebrate the festival with joy. We are committed to making this celebration special for everyone.
Please follow and like us:
0 views
Posted on August 30, 2024

You may also like

Page 34 of 44