रेशनिंग ऑफिस अधिकारी आणि कमिटी सदस्य यांच्या सोबत आढावा बैठक पार पडली


रेशनिंग ऑफिस अधिकारी आणि कमिटी सदस्य यांच्या सोबत आढावा बैठक पार पडली, जिथे रेशन वितरणाची कार्यक्षमता, लाभार्थ्यांचे प्रश्न, आणि सुधारणा योजना यावर सखोल चर्चा करण्यात आली तसेच, पुढील उपाययोजना करण्यासाठी आणखी काय समस्या आहेत हे जाणून घेतले.
A review meeting was held with rationing office officials and committee members, where they had in-depth discussions on the efficiency of ration distribution, beneficiaries’ issues, and improvement plans. Additionally, they identified further problems that need to be addressed for future enhancements.
Please follow and like us:
0 views
Posted on July 26, 2024

You may also like

Page 6 of 44