मुलुंड विधानसभा मतदार संघातील प्रत्येक महिला आमची लाडकी बहिण आहे. त्यांच्यापर्यंत योजनेचा लाभ प्रभावीपणे पोहचवणे महत्त्वाचे आहे. भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
1.वार्ड 104 इंदिरा नगर २ बालवाडी
2.वार्ड 107 विकास मित्र मंडळ, रामगड नगर
3.वार्ड 103 अभिनव मित्र मंडळ, वैशाली नगर
4.वार्ड 107 स्व. परशुराम मिरेकर कार्यालय, गोशाळा रोड
5.वार्ड 105 अनुप सोसायटी, हनुमान चौक
येथे ऑनलाईन अर्ज नोंदणी अभियान राबवण्यात आले.




 
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
                     
                    
        
        
        
    