लाडकी बहिण योजना प्रत्येक सोसायटीत, गल्लीत, चौकापर्यंत, महिलांपर्यंत घेवून जात आहोत


मुलुंड विधानसभा क्षेत्रात प्रत्येक सोसायटीत, गल्लीत, चौकापर्यंत आम्ही पोहचत आहोत. लाडक्या बहिण योजना महिलांपर्यंत घेवून जात आहोत. भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी पुर्ण ताकद या कामी लावली आहे. मतदारसंघातील १०० टक्के भगिनींना, मातांना या योजनेचा लाभ देणे हेच आमचे ध्येय आहे.

Please follow and like us:
103 views
Posted on July 23, 2024