लाडकी बहिण योजना ही महिला सन्मानाची योजना आहे


लाडकी बहिण योजना ही महिला सन्मानाची योजना आहे. मुलुंड विधानसभा क्षेत्रातील महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहचवत आहोत शेवटच्या महिलेपर्यंत पोहचण्याचे ध्येय भाजप महिला पदाधिकाऱ्यांचे आहे. मुलुंड चेकनाका येथील राम मंदिर, अमर नगर येथील गुरुद्वारा, केशव पाडा, मुलुंड पश्चिम येथे ऑनलाईन नोंदणी अर्ज भरण्यात आले. महिला वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Please follow and like us:
101 views
Posted on July 22, 2024

You may also like

Page 31 of 54